प्रा. अवघडे यांना पीएच. डी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. अवघडे यांना पीएच. डी
प्रा. अवघडे यांना पीएच. डी

प्रा. अवघडे यांना पीएच. डी

sakal_logo
By

02189
प्रा. अवघडे यांना पीएच. डी
हुपरी : प्रा. विनोद हनुमंत अवघडे यांना शिवाजी विद्यापीठाची वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेमधून पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी ‘प्रॉब्लेम्स अँड प्रोस्पेक्ट्स ऑफ व्हेजिटेबल मार्केटिंग इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. ते येथील चंद्राबाई- शांताप्पा शेंडुरे महाविद्यालयाचे माजी वाणिज्य विभागप्रमुख असून सध्या ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड येथे कार्यरत आहेत. त्यांना प्रा. डॉ. आर. एस. निलपणकर यांचे मार्गदर्शन आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. एस. महाजन, विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. एम. गुरव, प्रा. डॉ. के. व्ही. मारुलकर यांचे सहकार्य लाभले.