सिल्वर बॉईज तर्फे होळी निमित्त स्मशानभुमिस शेनी दान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिल्वर बॉईज तर्फे होळी निमित्त स्मशानभुमिस शेनी दान
सिल्वर बॉईज तर्फे होळी निमित्त स्मशानभुमिस शेनी दान

सिल्वर बॉईज तर्फे होळी निमित्त स्मशानभुमिस शेनी दान

sakal_logo
By

02203
हुपरी : सिल्वर बॉईज ग्रुपतर्फे होळीनिमित्त स्मशानभुमीस शेणी दान प्रसंगी विशाल जाधव, महेश इंग्रोळे, ऋतुराज पाटील, बाबासाहेब नाईक, सयाजी सावंत, जीतू देवकर आदी उपस्थित होते.

‘सिल्वर बॉईज’तर्फे स्मशानभूमीस शेणी
हुपरी : येथील सिल्वर बॉईज ग्रुपतर्फे होळीनिमित्त स्मशानभूमीस १५०० शेणी दान केल्या. सिल्वर बॉईज ग्रुप विविध प्रकारच्या विधायक उपक्रमांतून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. यंदाही सलग दहाव्या वर्षी होळीचे औचित्य साधत येथील स्मशानभूमीस शेणी दान करण्याचा उपक्रम राबवला. प्रोजेक्ट चेअरमन विशाल जाधव, अध्यक्ष महेश इंग्रोळे, ऋतुराज पाटील, बाबासाहेब नाईक, सयाजी सावंत, जीतू देवकर, जीतू झुंजार, सुशील ससे, श्रेयांश पाटील, वीरसेन बागल, श्रीरंग झुंजार, सरदार हलसवडे, सचिन निकम, शशिकांत भुजूगडे आदींनी परिश्रम घेतले.