पान ३ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३ स
पान ३ स

पान ३ स

sakal_logo
By

1194
तारदाळ: महादेव निगडे खून प्रकरणी नागरीकांनी एकत्र येवून निषेध व्यक्त केला.
तारदाळमध्ये पडसाद
तारदाळ : येथील महादेव निगडे खून प्रकरणाचे तीव्र पडसाद येथे आज उमटले. सतंप्त महिलांनी छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येवून घटनेचा निषेध व्यक्त केला. तर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहीजे, अशा घोषणा दिल्या. दरम्यान, गावात अद्यापही तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
तणाव निर्माण झाल्यानंतर दोन दिवसांपासून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तर आज सांयकाळी संतप्त महिला व नागरीक घोषणा देत छत्रपती शिवाजी चौकात आले. निगडे याची आई बहिणीने आक्रोश करीत मारेक-यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली. तर या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मृताच्या मित्रांसह नातेवाईकांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02732 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top