माई विद्यामंदीरमध्ये शिक्षक दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माई विद्यामंदीरमध्ये शिक्षक दिन
माई विद्यामंदीरमध्ये शिक्षक दिन

माई विद्यामंदीरमध्ये शिक्षक दिन

sakal_logo
By

01331
----------
माई विद्यामंदीरमध्ये शिक्षक दिन
इचलकरंजी ः येथील माई बाल विद्या मंदिरात शिक्षक दिन साजरा केला. ज्येष्ठ शिक्षिका लता नाईक यांच्याहस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ज्येष्ठ नागरिक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळेच्या शिक्षिका रजनी घोडके यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Ich22b02830 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..