इचलकरंजीतील थकीत बिलांबाबत उद्या बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीतील थकीत 
बिलांबाबत उद्या बैठक
इचलकरंजीतील थकीत बिलांबाबत उद्या बैठक

इचलकरंजीतील थकीत बिलांबाबत उद्या बैठक

sakal_logo
By

इचलकरंजीतील थकीत
बिलांबाबत उद्या बैठक
इचलकरंजी : मक्तेदारांची थकीत बिले देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. १०) होणाऱ्या बैठकीत मार्ग निघण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाणी पुरवठा विभागाकडील मक्तेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. पण प्रशासक सुधाकर दोशमुख यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेतले आहे. आठवडाभरात बिले देण्याची हमी त्यांनी मक्तेदारांना दिली आहे. तर येत्या दोन दिवसांत मक्तेदार जिल्हाधिकारी यांची भेट घेवून निवेदन देणार आहेत.