Wed, October 4, 2023

विनयभंग
विनयभंग
Published on : 20 May 2023, 6:22 am
विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल
इचलकरंजी : शहरातील एका ठिकाणी अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अशोक हुल्ले (रा. सांगली रोड) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या आईने दिली आहे. ही घटना १९ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. संशयित हा खासगी वाहन चालक आहे.