ग्रंथालय अभ्यासक्रम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रंथालय अभ्यासक्रम सुरू
ग्रंथालय अभ्यासक्रम सुरू

ग्रंथालय अभ्यासक्रम सुरू

sakal_logo
By

ग्रंथालय अभ्यासक्रम सुरू
इचलकरंजी : नाईट कॉलेजमध्ये ग्रंथालय व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश सुरू झाला आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा ग्रंथालय व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू होत आहे. दहावी उत्तीर्ण असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमाची वेळ दुपारी २ ते ५ आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही माध्यमिक अथवा प्राथमिक शाळेत ग्रंथपाल या पदावर रुजू होता येते. प्रवेशाची अंतिम मुदत ३० एप्रिलपर्यत आहे. प्रवेश व माहितीसाठी ग्रंथालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02077 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top