निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

03451
मधुकर हणमसागर
इचलकरंजी : येथील मधुकर नारायण हणमसागर (वय ७८) यांचे निधन झाले. ते भारतीय एआरडी विभागातून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
----------------
03450
आबाजी लोकरे
कागल : म्हाकवे (ता. कागल) येथील आबाजी गुंडू लोकरे (वय ६३) निधन झाले. तहसीलदार प्रवीण लोकरे व निवासी नायब तहसीलदार विपीन लोकरे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ११) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02130 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top