शासकीय कार्यालयात गैरसोय (फोटोफिचर) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कार्यालयात गैरसोय (फोटोफिचर)
शासकीय कार्यालयात गैरसोय (फोटोफिचर)

शासकीय कार्यालयात गैरसोय (फोटोफिचर)

sakal_logo
By

ich151,2,3,4.jpg


शासकीय कार्यालयात गैरसोय....
इचलकरंजी : नगरपालिकेच्या अधिसूचनेनंतर ‘स्मार्ट सिटी’च्या आशेत असणाऱ्या इचलकरंजी शहरातील शासकीय कार्यालयांची अवस्था दयनीय आहे. सुविधांचा अभाव पावलोपावली दिसणाऱ्या विविध कार्यालयांत नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
21875
१) सहायक कामगार आयुक्त कार्यालयातच भंगार साहित्याचा साठा साचत असून हे ठिकाण गुटखा खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांनी विद्रुप झाले आहे.
21877
२) नियमित वर्दळ असणाऱ्या सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात बसण्याची सुविधा नसल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.
21878
३) पुरवठा कार्यालयात स्वच्छतागृह बंद असून येथे जप्त केलेल्या सिलिंडरचा साठा धूळ खात पडून आहे. (पद्माकर खुरपे : सकाळ छायाचित्रसेवा )

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02170 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top