इचलकरंजीत नवे सिग्नल सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत नवे सिग्नल सुरू
इचलकरंजीत नवे सिग्नल सुरू

इचलकरंजीत नवे सिग्नल सुरू

sakal_logo
By

इचलकरंजीत नवे सिग्नल सुरू
इचलकरंजी, ता. २ : शहरातील नव्या ठिकाणची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि छत्रपती शाहू महाराज पुतळा या दोन्ही ठिकाणची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली. नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, वाहतूक शाखेचे वाहतूक सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ यांची उपस्थिती होती. मुख्याधिकारी डॉ. ठेंगल यांनी शहरवासीयांनी सिग्नल यंत्रणेचे तंतोतंत पालन करुन वाहतूक सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. उपमुख्याधिकारी केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, विद्युत अभियंता अभिषेक काटकर, शाखा अभियंता अशोक माने, अतिक्रमण विभाग प्रमुख एम. एस. चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02274 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top