इचलकरंजीमध्ये स्पर्धांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीमध्ये स्पर्धांचे आयोजन
इचलकरंजीमध्ये स्पर्धांचे आयोजन

इचलकरंजीमध्ये स्पर्धांचे आयोजन

sakal_logo
By

इचलकरंजीमध्ये
स्पर्धांचे आयोजन
इचलकरंजी : रोटरी क्लबतर्फे शिक्षकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा व मनपा क्षेत्रातील शिक्षकांसाठी निबंध व काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन केले आहे. आरोग्य शिबिर शनिवारी (ता.२३) आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे. शुक्रवारी (ता.२२) विद्यार्थी रंगभरण स्पर्धा होणार आहे. शाळास्तरावर तर शिक्षक गटासाठी निबंध व काव्यलेखन स्पर्धा होणार आहे. निबंध व काव्य ३० जुलैपर्यंत पाठवावे. स्पर्धेमध्ये सर्व शाळा आणि शिक्षक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02535 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..