अब्दुललाटला काँग्रेसतर्फे निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अब्दुललाटला काँग्रेसतर्फे निदर्शने
अब्दुललाटला काँग्रेसतर्फे निदर्शने

अब्दुललाटला काँग्रेसतर्फे निदर्शने

sakal_logo
By

04185
---------
अब्दुललाटला काँग्रेसतर्फे निदर्शने
अब्दुललाट : केंद्र सरकारविरोधात काँग्रेसतर्फे निदर्शने केली. सोनिया गांधी यांच्यावर ईडीची चौकशी लावल्याने तसेच पेट्रोल, गॅस दरवाढ, शेती, आरोग्य, स्वास्थ अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूंवर जीएसटी लागू केल्याबद्दल केंद्र सरकारचा धिक्कार केला. विरोधात घोषणा दिल्या. मिलिंद कुरणे, रमेश पाटील, महावीर गाडवे, राजू बैरागी, कल्लाप्पा म्हेशाळे, बजरंग कांबळे,किरण कुरणे, आनंद वराळे, विशाल माळगे, महेश दावणे, दादू टोणपे, गणेश सातपुते, सागर कांबळे, अभि वराळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02540 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..