पान ५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५
पान ५

पान ५

sakal_logo
By

इचलकरंजीतून ४७ हद्दपार
---
शहापूर पोलिसांची आतापर्यंत ६० जणांवर कारवाई
इचलकरंजी, ता. ४ : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी शहापूर पोलिसांनी यंदा मोठ्या प्रमाणात कारवाई केली. एकूण ६० जणांवर कारवाई केली आहे. ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील ४७ गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. १३ गुन्हेगारांना सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणुकीत सहभाग न होण्याबाबत मनाई आदेश जारी केला आहे.
हद्दपार झालेल्यांची नावे ः रवींद्र कांडेकर, अक्षय कदम, अनिकेत पाटील (गणेशनगर), राजू देसाई, उमेश मोठे (दोघे दत्तनगर), सुशांत हजारे ऊर्फ रजपूत (तारदाळ), भागवत जावीर (शहापूर), अक्षय नामदास (कोरोची), राहुल एकोंडे (तारदाळ), संदीप शेळके (कोरोची), संदीप मेंडगुळे (कोरोची), संजय देशमाने (कोरोची), रामा ऊर्फ बापू शिंदे (शहापूर), संतोष शिंदे (तारदाळ), सचिन तासगावे, नितीन तासगावे (दोघे यड्राव), संदीप गायकवाड, विजय जाधव (दोघे इचलकरंजी), अंबादास असाली (खोतवाडी), सुरेश आडके (तारदाळ), ऋषीकेश हिरकुडे (संगमनगर), किशोर जिंदाल (खोतवाडी), शाहरुख सुतार (शहापूर), सूरज शेख (शहापूर), केशव ऊर्फ सोन्या कदम (शहापूर), रोहित पाटील (इचलकरंजी), सौरभ दाडमोडे (कोरोची), पिंटू रॉय (तारदाळ), तौफीक शिरगुप्पे (तारदाळ), अनिल मुळे (तारदाळ), बबलू जावीर (शहापूर), गोपाल शिंदे (दत्तनगर), बबलू माने (खोतवाडी), श्रीकांत गळंगे, पांडुरंग ऊर्फ जिवा मधुकर पाटील, अनिल यशवंत मोरे, अनिल अंतुसा गिणानी, अक्षय निकम (इचलकरंजी), मनोज जगदाळे (तारदाळ), अस्लम सोलापुरे (शहापूर), राजू वडर (इचलकरंजी), विठ्ठल शिंदे (शहापूर), अमोल कोंढारे (तारदाळ), मुसा जमादार, गौस जमादार (कोरोची), आकाश वर्मा, ऋषीकेश वर्मा (तारदाळ).
कार्यक्रम व मिरवणुकीत सहभागी न होण्याबाबत मनाई केलेल्यांची नावे ः युवराज पताडे, योगेश मुरूमकर (दोघे रा. इचलकरंजी), प्रकाश वीरभद्र (खोतवाडी), सतीश पाटील (तारदाळ), दिनेश कदम, तोहीद मुल्ला, किस्मत सनदी (तिघे रा. शहापूर), विनायक चौगुले (खोतवाडी), मिंटू रॉय (तारदाळ), अजित माळी (तारदाळ), श्रीधर गस्ती (इचलकरंजी), दीपक सावंत (तारदाळ), संतोष जावीर (इचलकरंजी).

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02701 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..