विवाहिता छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहिता छळ
विवाहिता छळ

विवाहिता छळ

sakal_logo
By

विवाहितेच्या छळप्रकरणी दोघांवर गुन्हा

इचलकरंजी, ता. ४ : अपमानास्पद वागणूक देत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेचा पती अभिजित लक्ष्मणसिंग नेगी व सासू नंदा लक्ष्मणसिंग नेगी (दोघे लाटकर गल्ली, खोतवाडी) अशी त्यांची नावे आहेत. लग्नात संसारसेट व मानपान केला नसल्याने शिवीगाळ करण्यात आली. तसेच उपाशीपोटी खोलीत डांबून ठेवून माहेरहून घरासाठी सहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी सतत शारीरिक व मानसिक जाच करून छळ केल्याबाबतची फिर्याद विवाहितेने शहापूर पोलिसांत दिली.