दारू कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू कारवाई
दारू कारवाई

दारू कारवाई

sakal_logo
By

बेकायदा दारू वाहतूक; एकावर गुन्हा
इचलकरंजी : बेकायदेशीररीत्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कृष्णात सदाशिव खोत (वय ४४, रा. माळभाग माणगाववाडी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. मोपेडवरून गावठी दारू घेऊन जाताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५ हजार ५०० रुपयांची दारू व मोपेड असा एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (ता.१६) रात्री दहाच्या सुमारास केली.