हरोलीत शनिवारपासून यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरोलीत शनिवारपासून यात्रा
हरोलीत शनिवारपासून यात्रा

हरोलीत शनिवारपासून यात्रा

sakal_logo
By

हरोलीत शनिवारपासून यात्रा
जयसिंगपूर ः हरोली (ता. शिरोळ) येथे शनिवारपासून (ता. ७) हलसिध्दनाथ देवाची यात्रा सुरू होणार आहे. शनिवारी हलसिध्दनाथ मंदिर कमानीचे उद्‍घाटन, सत्यनारायण पूजा, कमानीस कळस बसवणे व वालुग गोळा होणार आहे. रविवारी धनगरी ढोलवादन स्पर्धा, पहाटे महाभिषेक, सत्यनारायण पूजा, पालखी मिरवणूक, तसेच भगवान डोणे महाराज यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर महाप्रसाद व हलसिध्दनाथ गजनृत्य यांच्याकडून गजनृत्य कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती समस्त धनगर समाजाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02577 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top