पान ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७
पान ७

पान ७

sakal_logo
By

धमकीप्रकरणी मुलगा,
सुनेविरोधात तक्रार
जयसिंगपूर : संपत्तीच्या वाटणीवरून शिवीगाळ करून जिवंत सोडत नाही, ठार मारून टाकतो, अशी धमकी दिल्यामुळे वडील अण्णासाहेब दगडू पवार (वय ७६, आशीर्वाद बिल्डिंग शिवशक्ती कॉलनी, जयसिंगपूर) यांनी मुलगा व सुनेविरुद्ध जयसिंगपूर पोलिसांत तक्रार दिली आहे. मुलगा अभिजित अण्णासाहेब पवार व सून अनुजा यांच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलिसांत तक्रार दिली आहे. रविवारी (ता.१९) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारात तक्रार अण्णासाहेब पवार यांच्या घरासमोर ही शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देण्यात आली. अधिक तपास सहायक फौजदार सोमनाथ चळचूक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02802 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top