जयसिंगपूर-उदगाव बँक शाखेचे आज उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूर-उदगाव बँक शाखेचे आज उद्‍घाटन
जयसिंगपूर-उदगाव बँक शाखेचे आज उद्‍घाटन

जयसिंगपूर-उदगाव बँक शाखेचे आज उद्‍घाटन

sakal_logo
By

जयसिंगपूर-उदगाव बँक
शाखेचे आज उद्‍घाटन
जयसिंगपूर : येथील डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव सहकारी बँकेच्या माध्यमातून अक्कमहादेवी महिला सहकारी बँकेचे जयसिंगपूर-उदगाव सहकारी बँकेमध्ये विलिनीकरण झाले असून मल्टिस्टेटसह बेळगावमध्ये या बँकेच्या १६ व्या शाखेचे उद्‍घाटन सोमवारी (ता. ११) होत आहे. कार्यक्रम राज्यण्णावर कॉम्प्लेक्स, शनिवार खुत, बेळगाव येथे सकाळी दहा वाजता होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष महादेव बाबू राजमाने यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक कदम, कार्यकारी संचालक जनार्दन बोटे, जनरल मॅनेजर मिलिंद जगदाळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02874 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top