सद्दाम पठाणच्या कुटंबास मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सद्दाम पठाणच्या कुटंबास मदत
सद्दाम पठाणच्या कुटंबास मदत

सद्दाम पठाणच्या कुटंबास मदत

sakal_logo
By

03531

----
सद्दाम पठाणच्या कुटुंबास मदत
जयसिंगपूर : दानोळी (ता. शिरोळ) येथे काम करत असताना विजेच्या धक्क्याने सद्दाम पठाण या कर्मचाऱ्‍याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून अधिकारी, कर्मचारी, संघटना, पदाधिकारी यांच्याकडून चार लाख रुपयांची मदत दिली. मदत त्यांचे वडील चंदूलाल पठाण यांच्याकडे सुपूर्द केली. जयसिंगपूर ‘महावितरण’चे विभागीय कार्यकारी अभियंता वैभव गोंदील, उपकार्यकारी अभियंता कडाळे, सेक्शन ऑफिसर सोळगे, माजी नगरसेवक बजरंग खामकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02901 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top