चोर अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोर अटकेत
चोर अटकेत

चोर अटकेत

sakal_logo
By

घरफोडीप्रकरणी
चोरटा गजाआड
जयसिंगपूर ः घरफोडीप्रकरणी जहाँगीर अब्दुल सय्यद (वय ६०, कृष्णानगर, इचलकरंजी) याला जयसिंगपूर पोलिसांनी गजाआड केले. शहरातील त्रिमूर्ती कॉलनीत घरफोडीची घटना घडली. चोरीचा गुन्हा पोलिसांनी चोवीस तासात उघडकीस आणला. त्रिमूर्ती कॉलनी येथे बंद घराचा कडी-कोयडा उचकटून चोरट्याने बारा हजाराची रोकड चोरून नेली होती. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास हा गुन्हा उघडकीस आला होता. याबाबत विनायक गंभीरराव यांनी जयसिंगपूर पोलिसांत तक्रार दिली होती. गुन्हे शोध पथकाने तपास यंत्रणा राबवून संशयितास गजाआड केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02922 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top