अशासकीय सदस्यपदी माणगावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशासकीय सदस्यपदी माणगावे
अशासकीय सदस्यपदी माणगावे

अशासकीय सदस्यपदी माणगावे

sakal_logo
By

03677
नीलम माणगावे
----------
नीलम माणगावे यांची निवड
जयसिंगपूर : येथील साहित्‍यिका नीलम माणगावे यांची हिंदी साहित्य अकादमीच्या अशासकीय सदस्यपदी निवड झाली आहे. नीलम माणगावे यांची कवितासंग्रह, कथा, कादंबरी लेखनात अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र शिक्षण मंडळापासून मुंबई विद्यापीठ व कर्नाटक येथे शालेय ते पीजीपर्यंत अभ्यासक्रमात त्यांचे साहित्य अभ्यासले जात आहे. त्यांच्या अनेक मराठी कवितांचे हिंदीत अनुवादही प्रकाशित झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्यावर एमफिल, पीएच.डी. केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02992 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..