उपवासाचे पदार्थ वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपवासाचे पदार्थ वाटप
उपवासाचे पदार्थ वाटप

उपवासाचे पदार्थ वाटप

sakal_logo
By

03736
---------
उपवासाच्या पदार्थांचे वाटप
जयसिंगपूर : ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरासमोर सोमवारी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे उपवासाचे लाडु व केळी वाटप केले. कोल्हापूर भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संतोष जाधव, मंडल अध्यक्ष पंकज गुरव, योगेश अंधारे, सुनील घोलप, शशिकांत नलवडे, विश्वनाथ शिंदे, राजु दाईंगडे, रोहित बागडी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03032 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..