आयकर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयकर छापा
आयकर छापा

आयकर छापा

sakal_logo
By

अर्जुनवाडमध्ये छाप्याची
दुसऱ्या दिवशीही कारवाई
जयसिंगपूर, ता. २६ : साखर कारखान्याच्या भागीदार व्यावसायिकाच्या घरी अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे आज दुसऱ्या दिवशीही प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीतील अर्जुनवाड येथे गुरुवारी छापा टाकण्यात आला होता. मात्र गुरुवारी रात्रीपर्यत झाडाझडती करूनही प्राप्तिकर विभाग थांबलेला नाही तर शुक्रवारी पुन्हा दुपारी दाखल पथक दाखल झाले. पुन्हा कागदपत्राची तपासणी सुरू होती. काही कागदपत्रांआधारे अनेकांची चौकशी करण्यात येत होती. पथक रात्री उशिरापर्यत अर्जुनवाड येथे होते. त्यामुळे चौकशीत काय निष्पण होणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे. जयसिंगपूर-संभाजीपूर येथील दरम्यान, घराच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03053 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..