डॉ. कलबुर्गी यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. कलबुर्गी यांना अभिवादन
डॉ. कलबुर्गी यांना अभिवादन

डॉ. कलबुर्गी यांना अभिवादन

sakal_logo
By

03804
-----------
डॉ. कलबुर्गी यांना अभिवादन
जयसिंगपूर : कन्नड भाषेत साहित्य संपदा लिहून महात्मा बसवण्णा यांचा विवेकी विचार मांडण्याचे धाडस डॉ. एम. एम. कलबुर्गी यांनी केले आहे. एक निर्भिड आणि द्रविडीयन संस्कृतीचा खरा पाईक म्हणजे डॉ. कलबुर्गी आहेत. त्यांचे साहित्य आणि विचार मानवी समाजापर्यंत पोहोचवणे हीच खरी आदरांजली होईल, असे उदगार प्रा. ए. एस्. पाटील यांनी काढले. समाजवादी प्रबोधिनीतर्फे डॉ. कलबुर्गी यांच्या स्मुर्तिदिनी अभिवादन सभा घेण्यात आली. सात वर्षापूर्वी त्यांचा सनातनी विचाराच्या व्यवस्थेने बळी घेतला पण आज ही ते साहित्य आणि विवेकी विचाराने अमर आहेत, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. प्रा. एफ. वाय. कुंभोजकर, प्रा. डॉ. तुषार घाटगे, प्रा. अशोक शिरगुप्पे, प्रा. शांताराम कांबळे आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक रघुनाथ देशिंगे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03074 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..