नरदे हायस्कूल प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरदे हायस्कूल प्रथम
नरदे हायस्कूल प्रथम

नरदे हायस्कूल प्रथम

sakal_logo
By

नरदे हायस्कूल प्रथम
जयसिंगपूर : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेमध्ये माध्यमिक गटात नांदणी (ता. शिरोळ) येथील ताराबाई आण्णासाहेब नरदे हायस्कूलचा प्रथम क्रमांक आला. स्वच्छता अभियान या विषयावरील नाटिकेची निवड जिल्हा स्पर्धेसाठी झाली आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान विभागप्रमुख सौ. एस. एस. पाटील, सौ. पी. आर. पाटील, ए. ए. शिरगावे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b03105 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..