डॉ. भोसले यांचे व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. भोसले यांचे व्याख्यान
डॉ. भोसले यांचे व्याख्यान

डॉ. भोसले यांचे व्याख्यान

sakal_logo
By

डॉ. भोसले यांचे व्याख्यान
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजमार्फत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मिरज येथील डॉ. बजरंग भोसले यांचे ‘लिमीटलेस स्कोप ऑफ होमिओपॅथी’ या विषयावर ९ ऑक्टोबरला सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाटयगृहात सकाळी दहा वाजता व्याख्यान होणार आहे. महाविद्यालयाचे सर्व पदवी, पदव्युत्तर, आंतरवासिय विद्यार्थी व सर्व शिक्षकगण आणि रूग्णालयातील वैद्यकीय मंडळी उपस्थित राहणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.