पान ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७
पान ७

पान ७

sakal_logo
By

कोंडिग्रेजवळ अपघातात दोघे जखमी
जयसिंगपूर ः कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील इचलकरंजी-सांगली रोडवर झालेल्या अपघातात सूरज मुदगल व आकाश चौगुले (दोघे जयसिंगपूर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मोटारसायकलचे १५ हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली आहे. अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.