चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरी
चोरी

चोरी

sakal_logo
By

जयसिंगपुरातून मोटारसायकल चोरीस
जयसिंगपूर, ता. १६ : येथील बसस्थानकाच्या मागून संभाजी शिवराम निकम (रा. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली) यांची २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना काल (ता. १५) सायंकाळी घडली. याबाबतची फिर्याद निकम यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.