निमशिरगावसाठी पाणी योजना मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमशिरगावसाठी पाणी योजना मंजूर
निमशिरगावसाठी पाणी योजना मंजूर

निमशिरगावसाठी पाणी योजना मंजूर

sakal_logo
By

निमशिरगावसाठी पाणी योजना मंजूर
जयसिंगपूर : माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून निमशिरगाव (ता. शिरोळ) गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत २ कोटी ८२ लाख ३२ हजारच्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून निमशिरगाव पाणी योजनेसाठीची निविदा प्रसिद्ध होईल. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.