अनेकांत स्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनेकांत स्कूलचे यश
अनेकांत स्कूलचे यश

अनेकांत स्कूलचे यश

sakal_logo
By

अनेकांत स्कूलचे यश
जयसिंगपूर : कला भारती बालकला संस्था औरंगाबाद यांच्याकडून घेतलेल्या राज्यस्तरीय हस्ताक्षर, निबंध लेखन आणि चित्रकला स्पर्धेमध्ये येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. स्पर्धेमध्ये ८५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. २४ विद्यार्थ्यांना बालकरत्न पुरस्कार, एका विद्यार्थिनीस ज्ञानगंगा पुरस्कार मिळाला. एका विद्यार्थ्यास उत्तेजनार्थ चांदीचे पदक मिळाले. अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलला क्रियाशील शाळा पुरस्कार व मुख्याध्यापकांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. कलाशिक्षक सौ. साक्षी चौगुले यांना क्रियाशील कलाशिक्षक म्हणून सन्मानित केले.