जयसिंगपूरमध्ये दुचाकी चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूरमध्ये दुचाकी चोरी
जयसिंगपूरमध्ये दुचाकी चोरी

जयसिंगपूरमध्ये दुचाकी चोरी

sakal_logo
By

जयसिंगपूरमध्ये दुचाकीची चोरी
जयसिंगपूर : येथील शिवा शंकर वसमनी यांची पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद वसमनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. ही घटना गुरुवार (ता.१०) सकाळी उघडकीस आली. अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.