चोरीची मोटारसायकल हस्तगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीची मोटारसायकल हस्तगत
चोरीची मोटारसायकल हस्तगत

चोरीची मोटारसायकल हस्तगत

sakal_logo
By

चोरीला गेलेली मोटारसायकल हस्तगत
जयसिंगपूर: येथील पृथ्वीराज राजेंद्र जाधव यांची ६० हजार रुपयांची मोटारसायकल चोरीला गेली होती. दरम्यान, जयसिंगपूर पोलिसांनी तपास करून बसवराज परशुराम देगनाळकर (वय २३, रा. नंदीवाले वसाहत, नरळे बिल्डिंग उदगाव) याच्याकडून चोरीला गेलेली मोटारसायकल हस्तगत केली. ही कारवाई शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.