मोबाईल लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल लंपास
मोबाईल लंपास

मोबाईल लंपास

sakal_logo
By

कोथळीत मोबाईल चोरीस
जयसिंगपूर : कोथळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीवरील कोथळी-समडोळी बंधाऱ्यावरून नितीन आनंदराव शिंदे (दानोळी) यांचा ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.