मोबाईल चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चोरी
मोबाईल चोरी

मोबाईल चोरी

sakal_logo
By

जयसिंगपुरात मोबाईलची चोरी
जयसिंगपूर : शहरातील कोल्हापूर-सांगली मार्गावरील एका मॉलच्या पाठीमागे असलेल्या कॉलनीतून दीपक शिवराम आडसुळे (रा. जैनापूर) यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना १३ नोव्हेंबरला घडली. याबाबतची फिर्याद आडसुळे यांनी बुधवारी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.