लॉपटॉपची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लॉपटॉपची चोरी
लॉपटॉपची चोरी

लॉपटॉपची चोरी

sakal_logo
By

जयसिंगपुरात लॅपटॉपची चोरी
जयसिंगपूर, ता.२४: येथील डॉ. पदमेश श्रीकांत पाटील यांच्या दवाखान्यातून १५ हजार रुपये किंमतीचा लॉपटॉपची चोरी झाल्याची घटना बुधवारी घडली. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली.