दारू कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू कारवाई
दारू कारवाई

दारू कारवाई

sakal_logo
By

चिपरीत गावठी हातभट्टीवर कारवाई
जयसिंगपूर : चिपरी (ता.शिरोळ) येथे दारू विक्री करण्यासाठी आणण्यात आलेली गावठी हातभट्टी बाळगल्याप्रकरणी शशिकांत आबा कांबळे (वय ४७ रा.जैनापूर ता. शिरोळ) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी करण्यात आली. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.