बॅग लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅग लंपास
बॅग लंपास

बॅग लंपास

sakal_logo
By

पैशाची बॅग चोरीस
जयसिंगपूर, ता.२४: येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील पिंपळे ट्रेडर्ससमोर मोटरसायकला ७० हजार ५०० रुपये, पासबुक व चेकबुक अशी बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली. याबाबतची फिर्याद अनिल कृष्णा माळी (रा. संभाजीपुर ता.शिरोळ) यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.