मोटारसायकल चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटारसायकल चोरी
मोटारसायकल चोरी

मोटारसायकल चोरी

sakal_logo
By

मोबाईलची चोरी
जयसिंगपूर, ता.२४: येथील बसस्थानकामध्ये सानिका बबन पाटील (रा. कवठेसार ता. शिरोळ) यांचा ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना गुरुवारी घडली. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे.