पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस
पाऊस

पाऊस

sakal_logo
By

जयसिंगपूरला
पावसाची हजेरी
जयसिंगपूर, ता.२४: शहरात गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हलक्या पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने सर्दी, खोकल्याच्या रुग्णात वाढ झाली आहे. अशातच सायंकाळी हलका पाऊस झाला.