दारू कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू कारवाई
दारू कारवाई

दारू कारवाई

sakal_logo
By

अडीच हजारांची दारू जप्त
जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील बाळू मामा मंदिराजवळ अर्जुन श्रीपती चव्हाण (रा. निमशिरगाव) यांच्याकडे बेकायदेशीर दारू आढळल्याने जयसिंगपूर पोलिसांनी मंगळवारी दुपारी कारवाई केली. यात २ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल अमोल अवघडे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.