निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

69005
आनंदराव महाडेश्वर
कोल्हापूर : आर. के. नगरातील आनंदराव रामचंद्र महाडेश्वर (वय ७४) यांचे निधन झाले. सरकारी वकील अमित महाडेश्वर यांचे ते वडील होत. ते निवृत्त माध्यमिक शिक्षक असून आंतरभारती शिक्षण मंडळाचे ते माजी सहसचिव होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

६८९५१
वसंत तिवारे
कोल्हापूर ः कसबा बावडा येथील वसंत बळवंत तिवारे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

68950
प्रमिला गायकवाड
कोल्हापूर ः साळोखेनगर येथील प्रमिला गणपतराव गायकवाड (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १७) आहे.

68949
विनया खाडिलकर
कोल्हापूर ः पाचगाव रोडवरील विनया विनायक खाडिलकर (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

68948
मंगल पंडित
कोल्हापूर ः राजारामपुरीतील मंगल मधुकर पंडित (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.
--------
68956
वसंत चांदणे
कोल्हापूर ः राजारामपुरीतील वसंत आण्णाप्पा चांदणे (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे, सुना असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.
------
68890
शिवाजी नलवडे
कोल्हापूर : बोळावी (ता. कागल) येथील शिवाजी भैरू नलवडे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

04495
अशोकराव कराळे
जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोकराव कराळे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १७) आहे.

02940
इंदूबाई देसाई
शाहूनगर ः सडाेली खालसा (ता. करवीर) येथील श्रीमती इंदूबाई पांडुरंग देसाई (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

11210
धोंडीराम कबाडे
कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज मठातील सेवेकरी धोंडीराम बाबूराव कबाडे (गवळी) (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

69009
वर्षा बुधले
कोल्हापूर : येथील गंगावेश परिसरातील वर्षा शांताराम बुधले (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे बहीण, भावजय असा परिवार आहे.

02512
पांडुरंग मगदूम
सिद्धनेर्ली ः येथील विकास शिक्षण प्रसारक मंडळ सिद्धनेर्ली संचालित प्रियदर्शिनी इंदिरा हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग चिलाजी मगदूम (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.

00108
बापूसो आवटे
रुई ः येथील माजी सरपंच आणि जवाहर साखर कारखान्याचे माजी संचालक बापूसो शिवाप्पा आवटे (वय ८३) यांचे शुक्रवारी (ता. १६) वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

28765
विलास हरुगडे
सांगली : येथील विश्वास हौसिंग सोसायटीतील निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास वसंत हरुगडे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. १७) आहे.

07759
जयसिंग पाटील
वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील जयसिंग आंदू पाटील (वय ८६) यांचे निधन झाले. जयरत्न उद्योगसमूहाचे संस्थापक संजय पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

00875
रामचंद्र पाटील
सातवे : येथील रामचंद्र तातोबा पाटील (वय 74) यांचे गुरुवारी (ता. १५) निधन झाले. महावितरणचे ते निवृत्त कर्मचारी होत. इंजिनिअर घनश्याम पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुली व सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १७) आहे.

00848
संजय यदुप्पा सुंडकर
कोवाड : मलतवाडी (ता. चंदगड) येथील संजय यदुप्पा सुंडकर (वय ४ २) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई , पत्नी, भाऊ,दोन बहिणी, दोन मुले असा परिवार आहे.

02391
गौरोव्वा गुंडेवाडी
खोची : येथील गौरोव्वा अण्णाप्पा गुंडेवाडी (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १७) आहे.

02514
भागूबाई तेलवेकर
सिद्धनेर्ली ः पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील भागूबाई पांडुरंग तेलवेकर (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.