Wed, Feb 1, 2023

दारू कारवाई
दारू कारवाई
Published on : 16 December 2022, 5:32 am
बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी कारवाई
जयसिंगपूर: संभाजीपूर (ता. शिरोळ) येथे आनंदा श्रीकांत बागडी (वय ४७, संभाजीपूर) हा बेकायदेशीर दारू विक्री करत असताना जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी १५४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल संजय राठोड यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली.