Wed, June 7, 2023

दारू कारवाई
दारू कारवाई
Published on : 4 February 2023, 4:53 am
विनापरवाना दारूप्रकरणी एकावर गुन्हा
जयसिंगपूर : उमळवाड (ता. शिरोळ) येथील उदगाव रोडवर विनापरवाना बेकायदेशीर दारू बाळगल्याप्रकरणी इकबाल अल्लाबक्ष नदाफ (वय ३४, जयसिंगनगर, जयसिंगपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून ८७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतची फिर्याद मंगेश पाटील यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली.