पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी नांदणीत उपोषणाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी
नांदणीत उपोषणाचा इशारा
पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी नांदणीत उपोषणाचा इशारा

पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी नांदणीत उपोषणाचा इशारा

sakal_logo
By

पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी
आज नांदणीत उपोषण
जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथे पाणंद रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी रोहन मगदूम यांनी बुधवारी (ता.१५) नांदणी येथे बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत बसवेश्‍वर मंदिर ते हुवाज मळा या पानात रस्त्याकरिता २४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी या कामाला सुरुवात झालेली नाही. सरपंच, ग्रामसेवक व बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करूनही या कामाला सुरुवात होत नसल्याने मगदूम यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.