विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार

विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार

04922
जयसिंगपूर : विद्यार्थ्यांच्या आठवडी बाजाराचे उद्‍घाटन सौ. व भगवंत जांभळे यांनी केले. सुजाता पाटील आदी उपस्थित होते.
---------
विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार
जयसिंगपूर : येथील के. आर. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, पर्वते पाटील विद्यामंदिर आणि रत्नहिरा बालविकास मंदिरतर्फे विद्यार्थ्यांच्या आठवडी बाजारला प्रतिसाद मिळाला. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला पालकांनी खरेदी करून मनोबल वाढवले. शरयू कुलकर्णी यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेच्या संचालिका स्मिता जोशी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com