जेईई परीक्षेत घोडावत ॲकॅडमीचे यश

जेईई परीक्षेत घोडावत ॲकॅडमीचे यश

जेईई परीक्षेत घोडावत ॲकॅडमीचे यश
जयसिंगपूर, ता. १५: जेईई परीक्षेमध्ये संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या २४ विद्यार्थ्यांनी ९९ पसे॔टाईलपेक्षा अधिक गुण मिळवत उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली.
     तनिष्क चिरमे (९९.९७), भक्ती पाटील (९९.९७), शिवतेज घाटगे (९९.८२), हर्षल पाटील (९९.७९), शिवानी साळुंखे (९९.६९), दुर्वेश गांगवा (९९.६८), शंतनु बेनके (९९.६८), युवराज पवार (९९.६८), आदित्य बोराटे (९९.६६), मिहीर सहस्त्रबुद्धे (९९.६५), स्वातम दोशी(९९.६४), राजवर्धन रेपे (९९.५१), वैष्णवी मोरे (९९.४०), प्रणाली पाटील (९९.३१), श्रेयांक शहा (९९.२१), शुभम पाटील (९९.२०), श्रुतम दोशी (९९.१८), राजवी शहा (९९.१७), चारुता कराड (९९.१४), प्रणव मगदूम (९९.९), यश शहा (९९.६), वेदांत जाधव (९९) या विद्यार्थ्यांनी ९९ पसे॔टाईलपेक्षा अधिक गुण मिळवले. ॲकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र व एका विद्यार्थ्याने गणित आणि एका विद्यार्थ्याने रसायनशास्त्रामध्ये अशा एकूण पाच विद्यार्थ्यांनी शंभर राक्के गुण मिळवले.
घोडावत ॲकॅडमीने सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. ॲकॅडमीचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी ॲकॅडमीचे संचालक श्रीनिवास (वासू) कोंडूती, यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com