निधन वृत्त: सर्जेराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त: सर्जेराव पाटील
निधन वृत्त: सर्जेराव पाटील

निधन वृत्त: सर्जेराव पाटील

sakal_logo
By

५७२८६
पांडुरंग चौगले
कळे ः मरळी (ता. पन्हाळा) येथील पांडुरंग शंकर चौगले (वय ७५) यांचे निधन झाले. ते गावचे पहिले सरपंच होत. रास्त भाव दुकानाचे मालक नामदेव चौगले यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २०) सकाळी नऊ वाजता आहे.

कोल्हापूर : रामनंदनगर, बालाजी पार्कमधील महादेव ऊर्फ मधुकर मारुती कुलकर्णी (वय ९५) यांचे निधन झाले. प्लास्टिक सर्जन डॉ. मयुरेश देशपांडे यांचे ते आजोबा होत. त्यांच्या मागे तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

०२७६२
सर्जेराव पाटील
कळे : सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथील सर्जेराव श्रीपती पाटील (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, भाऊ, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १९) आहे.

धोंडीबा पोटे
उत्तूर : आरदाळ (ता. आजरा) येथील धोंडीबा दत्तू पोटे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

००८१६
बाबूराव खाडे
सातवे : सातवे (ता. पन्हाळा) येथील बाबूराव मारुती खाडे सावकार (वय ९३) यांचे निधन झाले. प्रगतिशील शेतकरी दीपक, उत्तम खाडे व वारणा बॅंकेचे अधिकारी भारत खाडे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २०) आहे.

५७३१४
गायत्री झेंडे
कोल्हापूर ः आपटेनगरातील गायत्री गणेश झेंडे (वय ४३) यांचे निधन झाले. वनरक्षक भारत खुटाले (पणुत्रे) यांच्या बहीण तर सामाजिक कार्यकर्ते रमेश अस्वले (वडणगे) यांच्या सासू होत. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

५७३०९
शिरीषा देशमुख
कोल्हापूर : श्रीमती शिरीषा वसंत देशमुख यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १९) आहे.

५७३०८
बाबूराव शेळके
कोल्हापूर : नंदगाव (ता. करवीर) येथील वारकरी संप्रदायातील बाबूराव बळवंत शेळके (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १९) आहे.

०१८७०
मधुकर तिप्पे
सेनापती कापशी : मासा बेलेवाडी (ता. कागल) येथील मधुकर बाबुराव तिप्पे (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १९) आहे.

४१३०
रमेश शेवाळे
जयसिंगपूर : रमेश तुकाराम शेवाळे (वय ४८) यांचे निधन झाले. कोल्हापूर पोलिस मुख्यालयात ते पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.

०२२९९
बाळासो ठोंबरे
नागाव : येथील बाळासो अण्णा ठोंबरे-येलूरकर (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १९) आहे.