कळे: बेपत्ता (सुदर्शन पाटील) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे: बेपत्ता (सुदर्शन पाटील)
कळे: बेपत्ता (सुदर्शन पाटील)

कळे: बेपत्ता (सुदर्शन पाटील)

sakal_logo
By

02774
सुदर्शन पाटील
....................

मल्हारपेठहून युवक बेपत्ता
कळे : मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथील सुदर्शन दत्तात्रय पाटील (वय ३१) हे शुक्रवार (ता. २१) पासून बेपत्ता आहेत. कामानिमित्त कोल्हापूरला जातो, असे सांगून राहत्या घरातून ते निघून गेले आहेत. त्यांच्या पत्नी सौ. रुणाली सुदर्शन पाटील (वय २६) यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.