कळेत स्पार्क क्लबतर्फे रविवारी शूटिंग बॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळेत स्पार्क क्लबतर्फे रविवारी  शूटिंग बॉल स्पर्धा
कळेत स्पार्क क्लबतर्फे रविवारी शूटिंग बॉल स्पर्धा

कळेत स्पार्क क्लबतर्फे रविवारी शूटिंग बॉल स्पर्धा

sakal_logo
By

कळे येथे रविवारी
शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा
कळे : येथील स्पार्क क्लबतर्फे निमंत्रित संघांच्या राज्यस्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे दहा हजार व सात हजार रुपये रक्कम व चषक, तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये व चषक, चतुर्थ ते आठव्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये व चषक, बेस्ट शूटर, बेस्ट नेटमन किताबसाठी पाचशे रुपये व चषक, असे बक्षिसाचे स्वरूप आहे. रविवारी (ता. २०) कळे विद्या मंदिर प्रशाळेच्या मैदानावर सकाळी अकराच्या सुमारास स्पर्धा सुरू होतील.