कळे : मयुरी पाटील हिची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे : मयुरी पाटील हिची निवड
कळे : मयुरी पाटील हिची निवड

कळे : मयुरी पाटील हिची निवड

sakal_logo
By

02802

मयुरी पाटीलची निवड
कळे : येथील मयुरी बळीराम पाटील हिची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) दलात निवड झाली. तिला आडूर (ता. करवीर) येथील श्रीगुरू अकॅडमीचे शिक्षक सचिन चौगले यांचे मार्गदर्शन लाभले. गृहरक्षक दलाचे जवान बळीराम पाटील यांची ती कन्या आहे.